⚡महाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा SSC, HSC निकाल 2025 लवकरच जाहीर होणार; mahresult.nic.in वर तपासता येणार गुण
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा इयत्ता 10वी (SSC) आणि 12वी (HSC) चा निकाल 2025 लवकरच mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. निकालाची तारीख, मागील वर्षांची ट्रेंड्स आणि गुण कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.