महाराष्ट्र

⚡महाराष्ट्र भाजप राज्यभरातील 75,000 बूथवर पंतप्रधानांची 'मन की बात' करणार प्रसारित

By Vrushal Karmarkar

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक, प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले, राज्य भाजपने पंतप्रधानांची मन की बात महाराष्ट्रातील 75,000 बूथवर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

...

Read Full Story