⚡Bike Taxis In Maharashtra: महाराष्ट्रात निर्बंधांसह ई-बाईक टॅक्सी सेवांना मान्यता दिली; 20,000 नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दीष्ट
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र सरकारने ई-बाईक टॅक्सी सेवांना मान्यता दिली आहे. ज्यामुळे ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांना फायदा होईल. नवीन धोरणाचे उद्दिष्ट सुरक्षितता आणि नियामक चिंता दूर करताना 20,000 नोकऱ्या निर्माण करण्याचे आहे.