⚡Maharashtra Bhushan Award 2024: महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, शिल्पकार राम व्ही. सुतार सन्मानित
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 बाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. निवड समितीची बैठक विधानभवनात झाली.