⚡सर्वात जास्त लसीकरण करण्यात करण्यात महाराष्ट्र ठरला अव्वल
By Vrushal Karmarkar
एकेकाळी देशात कोरोनाचा सर्वाधिक त्रास झालेला महाराष्ट्र (Maharashtra) आज देशातील सर्व राज्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे. जिथे एक कोटी लोकांनी कोविड लसीचे (Covid vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत.