maharashtra

⚡राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून Anil Mahajan यांची नियुक्ती

By टीम लेटेस्टली

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, श्री.गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आधिकृत समन्वयक म्हणून पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव श्री.अनिलभाऊ महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

...

Read Full Story