⚡महायुतीच्या विजयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दाखल केली याचिका
By Prashant Joshi
असीम सरोदे, अजिंक्य गायकवाड आणि श्रिया आवळे या वकिलांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये, संबंधित महायुतीच्या उमेदवारांचा निवडणूक विजय रद्द म्हणून घोषित करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली आहे.