महाराष्ट्र

⚡युतीचा विचार करु नका, थेट कामाला लागा; भाजपच्या केंद्रीय नेत्याचा कार्यकर्त्यांना सूचक संदेश

By अण्णासाहेब चवरे

'युतीचा विचार न करता तयारीला लागा!' असा सूचक संदेश भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच, 'आमचं ठरलंय' असं म्हणता म्हणता 'आमचं रद्द झालंय' असंही हे दोन्ही पक्ष म्हणू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

...

Read Full Story