महाराष्ट्र

⚡Nagpur: धक्कादायक! अल्पवयीन नातीकडून आजीची हत्या, नागपूर येथील घटना

By Ashwjeet Jagtap

नागपूर (Nagpur) येथे गेल्या काही दिवसांपासून हत्येचे (Murder) सत्र सुरूच आहे. यातच नागपूर येथे एका अल्पवयीन नातीने स्वत:च्याच आजीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित मुलीसह तिच्या प्रियकरालाही अटक केली आहे.

...

Read Full Story