महाराष्ट्र

⚡ महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

By अण्णासाहेब चवरे

कोरोना व्हायरस संकट कमी झाले असले तरी ते अद्याप पूर्णपणे दूर झाले नाही. त्यातच कोरोनाचा एक नवा स्ट्रेन 'ओमायक्रॉन' नवे आव्हान उभा करणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Diwas 2021) दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

...

Read Full Story