maharashtra

⚡डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 5 व 6 डिसेंबरच्या मध्यरात्री चालवणार 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या

By Prashant Joshi

या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबून धावतील. यात कुर्ला-परळ विशेष लोकल ट्रेनचा समावेश आहे, जी कुर्ला येथून सकाळी 00.45 वाजता सुटेल आणि 01.05 वाजता परळला पोहोचेल. त्याशिवाय कल्याण-परळ ही विशेष लोकल सकाळी 01.00 वाजता कल्याणहून सुटेल आणि 02.15 वाजता परळला पोहोचेल.

...

Read Full Story