maharashtra

⚡महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येणाऱ्या अनुयायांसाठी अनेक सुविधा; विशेष रेल्वे सेवा, तात्पुरता निवारा, शामियाना, भोजनाची सोय

By टीम लेटेस्टली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे.

...

Read Full Story