⚡प्रयागराजमधील कुंभमेळ्यात 'हेलिकॉप्टर राईड' देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; तयार केली बनावट वेबसाईट, 5 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक
By Prashant Joshi
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील चार पुरुष आणि मुंबईतील अंधेरी येथील एका महिलेचा समावेश आहे. हे लोक कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर सवारीची ऑफर देणारी बनावट वेबसाइट चालवत होते.