महाराष्ट्र

⚡महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार- एकनाथ शिंदे

By टीम लेटेस्टली

रायगड जिल्ह्यातील महाड येथील तळीये गाव दरड कोसळून उद्धवस्त झाले आहे. तर अतिवृष्टीमुळे महाड शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. या शहराला पुन्हा सावरण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महसूल विभागाने तयार केलेल्या मदत केंद्राला भेट देऊन ताताडीने आढावा बैठक घेतली.

...

Read Full Story