⚡Mahabaleshwar: पर्यटकांनो सावध रहा! महाबळेश्वरच्या वेण्णा तलावाजवळ चिखलात गाडीने केला स्टंट; पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल
By Prashant Joshi
महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहन जप्त केले आणि संग्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने पर्यटनस्थळांच्या संवेदनशील परिसरात बेजबाबदार वर्तनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.