महाराष्ट्र

⚡: महाविकास आघाडी सरकार अल्पमतात; आम्ही सरकार स्थापनेचा विचार केलेला नाही, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

By Bhakti Aghav

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिली.

Read Full Story