महाराष्ट्र

⚡LPG Cylinder: एलपीजी सिलेंडर वजनात घट करण्याचा केंद्र सरकारचा विचार

By टीम लेटेस्टली

शारीरिक ताकत कमी असलेल्या देशभरातील अनेक महिला अधिक वजनाचे घरगुती सिलिंडर उचलू शकत नाही. ते सिलेंड एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांचा त्रास काहीसा कमी करण्यासाठी केंद्र सरकार सिलिंडरचे वजन (Gas Central Weight) कमी करण्याचा विचार करत आहे.

...

Read Full Story