महाराष्ट्र

⚡एक्स बॉयफ्रेंडकडून तरुणीच्या प्रियकराची हत्या , मृतदेह वसई खाडीत टाकला

By टीम लेटेस्टली

वसई (Vasai) येथील एका तरुणीच्या प्रेमाचा करुण अंत झाला आहे. तरुणीच्या एका माजी प्रियकराने तिच्या विद्यमान प्रियकराची हत्या (Murder) केली आहे. दीपक कटुकर (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो 12 मे पासून बेपत्ता होता. अखेर 14 मे रोजी वसई खाडीत ( Vasai Creek) त्याचा मृतदेह आढळून आला.

...

Read Full Story