महाराष्ट्र

⚡गडचिरोली येथे शंभरी गाठलेल्या मतदाराने गृह मतदान सुविधेअंतर्गत केले मतदान; मत घेण्यासाठी अधिकाऱ्यांचा 107 किलोमीटरचा प्रवास

By टीम लेटेस्टली

महत्वाचे म्हणजे हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल 107 किलोमीटरचे अंतर गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले.

...

Read Full Story