महाराष्ट्र

⚡देशभरात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडले

By Amol More

राज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या टप्प्यात राज्यात 54,09 टक्के मतदान झाले. यातच कोल्हापुरात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झाले. तर बारामतीत सर्वात कमी 47.84 टक्के मतदान झाले आहे.

...

Read Full Story