⚡पुणे मेट्रोच्या सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या टॉप 5 स्थानकांची यादी जाहीर
By Bhakti Aghav
स्वारगेट मेट्रो स्टेशन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे दररोज सरासरी 15 हजार प्रवासी येतात. रामवाडी, मंडई आणि पुणे रेल्वे स्टेशन मेट्रो स्थानके संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, जिथे दररोज सरासरी 13 हजार प्रवासी प्रवास करतात.