⚡आंबेगावात बिबट्याचा 3 मोटारसायकलस्वारांवर हल्ला; 17 वर्षांची मुलगी जखमी
By Bhakti Aghav
पहिल्या दोन मोटारसायकलींवरील स्वार सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिसऱ्या मोटारसायकलीवरून मागे बसलेली 17 वर्षीय श्रेया मच्छिंद्र डोके हिच्या डाव्या पायाला बिबट्याने चावा घेतला.