maharashtra

⚡धक्कादायक! लातूर येथील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

By Bhakti Aghav

गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या धारखेड येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मसानाजी तुडमे (वय,53), त्यांची पत्नी रंजना तुडमे आणि त्यांची मुलगी अंजली तुडमे (वय,22) हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किणी कडू येथे राहत होते.

...

Read Full Story