By Dipali Nevarekar
27 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल संपत आहे त्यामुळे दिवाळी नंतर राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्याचे संकेत दिले आहेत.
...