सोलापूर (Ladki Bahin Yojana Solapur) जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. काही बिलंदर महिलां लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी चक्क एकाच वेळी दोन दोन आणि तीसुद्धा वेगवेगळी आधार कार्ड अपलोड केल्याचे पुढे आले आहे. काहींनी तर चक्क या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या जन्मतारखांमध्येही बदल केला आहे.
...