⚡महाराष्ट्रात 'लाडकी बहिण योजना' ठरली महायुतीसाठी गेमचेंजर; विधानसभा निवडणुकीच्या यशात मोठा वाटा
By Prashant Joshi
याधीच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे 5% मतदान वाढले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही वाढ महिलांमुळे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचे आकडेदेखील हे सिद्ध करतात.