⚡Ladki Bahin Yojana Corruption: लाडकी बहीण योजना, चुकीच्या पद्धतीने मिळवला लाभ, अनेकांवर गुन्हे दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
लाडकी बहीण योजना निकष डावलून किंवा गैरप्रकार करुन लाभ घेणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारे लाभ घेणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आल्याची महिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.