maharashtra

⚡Ladki Bahin Yojana Installment: महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांना लाडकी बहिण योजनेच्या 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा; जून आणि जुलैची रक्कम एकत्र मिळणार?

By टीम लेटेस्टली

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने, महिलांच्या सशक्तीकरणाला नवे आयाम दिले. सध्या, जून 2025 च्या 12 व्या हप्त्याची सर्व लाभार्थी प्रतीक्षा करत असून, जून आणि जुलै 2025 चे हप्ते एकत्रित मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे.

...

Read Full Story