maharashtra

⚡Ladki Bahin Yojana: काय सांगता? 25% लाडक्या बहीणी अपात्र? घ्या जाणून

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना लभार्थी असणाऱ्या एकूण महिलांपैकी 25 महिलांना निकषांच्या आधारवर वगळले जाण्याची शक्यता आहे. खास करुन एकाच वेळी अनेक योजनांचा समांतर लाभ घेणाऱ्या महिलांवर ही कारवाई होऊ शकते. घ्या जाणून

...

Read Full Story