⚡कुर्ला इमारत दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 19 वर; PM Narendra Modi यांच्याकडून नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर
By टीम लेटेस्टली
इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दु:ख आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.