⚡कुणाल कामरा याच्या मुंबईतील निवासस्थानी Mumbai Police दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीवरून सुरू असलेल्या वादाच्या भोवऱ्यात मुंबई पोलिसांनी विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांच्या दादर येथील निवासस्थानी भेट दिली. त्याच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.