⚡Koregaon Bhima Shaurya Din 2025: कोरोगाव भीमा येथे अनुयायांची गर्दी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Koregaon Bhima Shaurya Din 2025: कोरोगाव भीमा येथे आज (1 जानेवारी) म्हणजेच नववर्षच्या पहिल्याच दिवशी 207 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हजारो अनुयायी उपस्थित आहेत.