⚡कोल्हापूर उत्तर येथून सतेज पाटील यांना धक्का, काँग्रेसचा पंजा गायब; मधुरिमाराजे छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज मागे
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात काँग्रेस (Congress) पक्ष जोमाने वाढविणारे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना ऐन विधनासभा निवडणूक 2024 मध्ये जोरदार धक्का बसला आहे. हा धक्का इतका प्रचंड आहे की, केवळ पाटीलच नव्हे तर तो पक्षालाही मोठा झटका आहे.