महाराष्ट्र

⚡महादेवराव महाडिक यांना धक्का, सतेज पाटील गटाला निर्णायक बळ,  राजाराम कारखान्याचे 1346 सभासद अपात्र

By टीम लेटेस्टली

भाजपचा चौखूर उधळलेला वारु कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात रोखून धरणाऱ्या सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) गटाची आणखी एक निर्णायक सरशी झाली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे (Shri Chhatrapati Rajaram Sahakari Sakhar Karkhana ) बोगस व कार्यक्षेत्राबाहेरील 1346 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटाला जोरदा झटका बसला आहे.

...

Read Full Story