⚡राजाराम कारखाना सभासद अपात्र प्रकरणी महाडीक गटाला धक्का, निकाल सतेज पाटील यांच्या बाजूने
By टीम लेटेस्टली
प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) दिलेला निर्णय महाडिकगटाविरोधात गेला आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) द्वारा देण्यात आलेल्या आगोदरच्या निर्णयाला सतेज पाटील (Satej Patil) यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.