By टीम लेटेस्टली
आज मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये आशिष शेलार यांनी जबाब नोंदवण्यासाठी हजेरी लावली आहे. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे.
...