⚡खाजगी वादात बेकायदेशीर हस्तक्षेप; खेरवाडी एपीआय आणि दोन कॉन्स्टेबल निलंबित
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
वैयक्तिक फायद्यासाठी ड्युटीबाहेरील खासगी आर्थिक वादात हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून खेरवाडी पोलीस दलातील एपीआयसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त सीपी परमजीत दहिया यांनी ही कारवाई केली.