⚡संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री आग
By Amol More
आगीच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही भेट दिली. दरम्यान, या नाटयगृहात अनेक अजरामर नाटके झाली, अनेक दिग्गज कलाकार घडले. राजश्री शाहू महाराजांनी बांधून दिलेला हा राजाश्रय ढासळल्याचे पाहताना अनेक कलाकारांना अश्रु अनावर झाले.