महाराष्ट्र

⚡ट्विटरवर पोस्ट टाकत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By Vrushal Karmarkar

राज्यात आत्महत्येचे (Suicide) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतीच एक मुंबईतील आत्महत्या (Mumbai Suicide Case) करण्याचा प्रयत्न करणारी घटना समोर आली आहे. योग्य वेळेत पोलीसांच्या (Mumbai Police) कर्तव्यदक्षतेमुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत.

...

Read Full Story