महाराष्ट्र

⚡कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र

By Vrushal Karmarkar

तुम्ही का घाबरताय? कोणी पळून जाणार आहे का? एवढी भीती कशाला, शिंदे गटाचे आमदार विशेष बसमधून विधानभवनात पोहोचताच ठाकरे म्हणाले.

Read Full Story