maharashtra

⚡जोडप्याच्या मधुचंद्राच्या ठिकाणावरुन कौटुंबीक वाद; जावयावर Acid फेकले, कल्याण येथील सासऱ्याचा कारनामा

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Kalyan Crime News: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील एका 65 वर्षीय व्यक्तीने नवविवाहीत जावयावर ॲसिड फेकले आहे. मुलीसोबत हनिमून साजरा करण्याचे ठिकाण निवडताना झालेल्या वातातून त्याने हे कृत्य केले आहे.

...

Read Full Story