⚡शरद पवारांना मोठा धक्का! माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील
By Bhakti Aghav
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक गुरुवारी सकाळी नागपुरात गेले. त्यांनी विधानभवन संकुलातील अजित पवार गटनेत्याच्या कार्यालयाला भेट दिली. मलिक यांनी तेथील अनेक आमदार आणि इतर अधिकार्यांशी संवाद साधला.