महाराष्ट्र

⚡जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेच्या नोटिशीवर केंद्र सरकारला दिला इशारा

By Nitin Kurhe

रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसांत घर रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. नोटीस मिळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरातही रेल्वे झोनमधील घरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, येथे 60 वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

...

Read Full Story