महाराष्ट्र

⚡रेल्वे स्थानकांदरम्यानच्या अनेक बेकायदा झोपड्यांनवर कारवाई

By Nitin Kurhe

गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज रेल्वे मंत्रालयाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत रेल्वे मंत्रालय त्यांचे पुनर्वसन करत नाही, तोपर्यंत झोपडपट्ट्या हटवू नयेत, असे ते म्हणाले.

...

Read Full Story