maharashtra

⚡आझाद मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधी समारंभात 14 लाख रुपयांचे दागिने चोरी; 2 जणांना अटक

By Bhakti Aghav

या आरोपींना नागपूरमधून अटक करण्यात आली असून, एका राजकीय कार्यक्रमात चोरीचा आणखी एक प्रयत्न करताना गिते याला घटनास्थळीच पकडण्यात आले होते. या दोन्ही आरोपींनी याआधी असेच गुन्हे केले आहेत. गिते हा घटनेच्या दिवशी आझाद मैदानात त्यांच्या मोबाईल टॉवरच्या लोकेशनवर हजर होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

...

Read Full Story