⚡विना परवाना अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई; पालकांकडून एकूण 18 लाख दंड वसूल
By Prashant Joshi
नियमाचे वारंवार उल्लंघन केल्यास पालकांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या अपघातांमध्ये वाढ झाल्याने ही कारवाई करण्यात आली.