⚡Jaipur-Mumbai Train Firing Case: आरोपी चेतनसिंह चौधरी याची रवानगी ठाणे मानसिक रुग्णालयात
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
RPF Constable Case: जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरणातील आरोपी माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.