⚡Fake Trading App Scam: फेक ट्रेडिंग अॅपद्वारे 5.39 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा; साकीनाका येथून एकास अटक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
गोल्डन ब्रिज इन्व्हेस्टमेंट ग्रुप या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे ₹5.39 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यात मुंबई सायबर पोलिसांनी साकीनाका येथील एका 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली. हा घोटाळा कसा उघड झाला, घ्या जाणून.