महाराष्ट्र

⚡Mumbai NCB: अंमली पदार्थाचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त, 5 जणांना अटक

By टीम लेटेस्टली

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणात कारवाई करत एनसीबीने पाच जणांना अटक केल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने दिली आहे. एनसीबीने अधिक माहिती देताना सांगितले की, अत्यंत नियोजनबद्ध मोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली.

...

Read Full Story