⚡आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांसाठी राज्य सरकारने जारी केली एसओपी; जोडप्यांना मिळणार ‘सुरक्षागृह’ सुविधा
By टीम लेटेस्टली
जोडप्यामधील दोघेही प्रौढ असल्याचे निश्चित झाले तर, सामान्यतः एक महिन्यासाठी त्यांना सुरक्षित घर मिळू शकते. परंतु कमीत कमी खर्चात या घराचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढवता येईल. विनंतीनुसार पोलीस संरक्षण दिले जाते.